Ruchika Jadhav
कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.
मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.
राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.
जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाइकांसाठी खर्च करावा लागेल.
व्यवसायात वाढ होईल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.
आरोग्य उत्तम राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.
मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.
तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंवाद साधाल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.
गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.
आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.
आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.