ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आई कुठे काय करते मालिकेतील मधुराणी प्रभुलकर हे नाव आज महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलं
मधुरानीने एथनिक लूकमधला फोटो शेअर केला आहे ज्यावर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.
मालिकेतील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.
मोकळ्या केसासह मधुरानीने तिचं सौंदर्य खुलवलं आहे
सोशल मीडियावर अभिनेत्री मधुरानीला मानणारा मोठा चाहतावर्ग आहे.
मधुरानीने आजवर अनेक मालिका- चित्रपटात काम केले आहे.
मधुरानी अभिनेत्री नाही तर एक व्यवसायिका आहे.