Rupali Bhosle : इन आँखों की मस्ती के... रुपाली भोसलेचा किलर लूक

Shivani Tichkule

'आई कुठे काय करते’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रुपाली भोसले.

Rupali Bhosle Age | Instagram

रुपाली ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत ‘संजना’ ही व्यक्तिरेखा साकारत आहे.

Rupali Bhosle Saree Look | Instagram

अभिनेत्री सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय आहे.

Rupali Bhosle Traditional Look | Instagram

नुकतेच रूपालीने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Rupali Bhosle Instagram | Instagram

या फोटोमध्ये रुपालीचा किलर लूक पाहायला मिळत आहे.

Rupali Bhosle New Photoshoot | Instagram

रुपालीचे लेटेस्ट फोटो व्हायरल होत आहे.

Rupali Bhosle Instagram Post | Instagram

रुपालीचे नवीन फोटो पाहून चाहते घायाळ.

Rupali Bhosle Best Photos | Instagram

रूपाली भोसलेच्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावले आहे.

Rupali Bhosle Family | Instagram

Next : वयाच्या 41 व्या वर्षीही अनुषा दिसते अप्रतिम!

Anusha Dandekar | Instagram
येथे क्लिक करा