Rupali Bhosale : तुला पाहता आजही हासते या मनी चांदणे...

Shivani Tichkule

'आई कुठे काय करते’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रुपाली भोसले.

Rupali Bhosale Fashion | Instagram

मराठी टेलिव्हिजन अभिनेत्री रूपाली भोसले आपल्या चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते.

Rupali Bhosale Age | Instagram

अभिनेत्री रुपाली भोसले सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

Rupali Bhosale Beauty | Instagram

सोशल मीडियाच्या माध्यमातून रुपाली आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते.

Rupali Bhosale Age | Instagram

सोशल मीडियावर तिचे नवनवे फोटो व्हायरल होत असतात.

Rupali Bhosale Photoshoot | Instagram

नुकतेच रुपालीने आपले नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Rupali Bhosale New Photos | Instagram

लेटेस्ट फोटोमध्ये रुपालीचा हटके लूक पाहायला मिळत आहे.

Rupali Bhosale Family | Instagram

सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे.

Rupali Bhosale Serial | Instagram

Next : चाहत्यांच्या लाडक्या प्राजुचा किलर साडी लूक