Rupali Bhosale: असा कोणता शब्द नाही, मांडू शकेल जो सुंदरता तुझी....

साम टिव्ही ब्युरो

रुपाली भोसले

अभिनेत्री रुपाली भोसले ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते.

Rupali Bhosale | Instagram

मराठी मालिका

तिने 'आई कुठे काय करते' या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे.

Rupali Bhosale | Instagram

संजना

या मालिकेत संजनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली भोसले चर्चेत आली आहे.

Rupali Bhosale | Instagram

अभिनेत्री

अभिनेत्री रुपाली भोसलेचं लेटेस्ट फोटोशूट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

Rupali Bhosale | Instagram

फोटोशूट

रुपालीनं एक सुंदर फोटोशूट केलं आहे.

Rupali Bhosale | Instagram

पसंती

रुपालीच्या या फोटोंना नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.

Rupali Bhosale | Instagram

अंदाज

रुपालीचा हा अंदाज चाहत्यांनाही आवडला आहे.

Rupali Bhosale | Instagram

लाईक्स

तिच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षावही केला जात आहे.

Rupali Bhosale | Instagram

मेकअप

लूक पूर्ण करण्यासाठी तिने न्यूड मेकअप केला आहे.

Rupali Bhosale | Instagram

Next: उन्हात नाहणारी ही 'जलसुंदरी' कोण आहे?

Krystle D'souza | Instagram