Bharat Jadhav
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांच्या मनात हक्काचे घर केलंय.
या मालिकेतील तिची ‘गौरी’ ही भूमिका अत्यंत समंजस, हुशार आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलीय. या भूमिकेतील सहज अभिनयामुळे ती लोकप्रिय ठरलीय.
गौरीने साडीतील एका बोल्ड अंदाजात खास फोटोशूट केले आहे.
या फोटोशूटसाठी गौरीने लिंबू रंगाची, आकाशी काठ असलेली सुंदर कॉटन साडी परिधान केलीय.
गौरीने हिरव्या साडीवर निळ्या आणि पांढऱ्या स्ट्राइप्सचा बॅकलेस ब्लाऊज परिधान केलाय. यात ती खूप सुंदर दिसतेय.
गौरीने हलका मेकअप आणि मेस्सी हेअरस्टाईल करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.