Gauri Kulkarni: 'आई कुठे काय करते'' फेम गौरी कुलकर्णीचा हटके अंदाज पाहिलात का?

Vishal Gangurde

गौरीचा लूक

'आई कुठे काय करते' मालिकेतील गौरी कुलकर्णी तिच्या लूकमुळे नेहमी चर्चेत असते.

Gauri Kulkarni | Instagram/@gaurikulkarni23

अरुंधतीची सून

'आई कुठे काय करते' मालिकेत गौरी अरुंधतीची सूनेची भूमिका करत आहे.

Gauri Kulkarni | Instagram/@gaurikulkarni23

गौरी सुंदर दिसते

गौरी साडीवर खूपच सुंदर दिसते.

Gauri Kulkarni | Instagram/@gaurikulkarni23

गौरीचे फोटो व्हायरल

गौरीचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात.

Gauri Kulkarni | Instagram/@gaurikulkarni23

गौरीचे साडीतील सुंदर फोटो

गौरीचे साडीतील फोटो पाहून हरखून जातात.

Gauri Kulkarni | Instagram/@gaurikulkarni23

गौरीचा नॅचरल लूक

गौरी नॅचरल लूकमध्ये भारी दिसते.

Gauri Kulkarni | Instagram/@gaurikulkarni23

गौरीचा मॉडर्न लूक

गौरी कुलकर्णी मॉर्डन लूकमध्येही सुंदर दिसते.

Gauri Kulkarni | Instagram/@gaurikulkarni23

गौरीचा फोटो चर्चेत

गौरीचा निसर्गरम्य वातावरणातील फोटो चर्चेत आला आहे.

Gauri Kulkarni | Instagram/@gaurikulkarni23

Next: ...तर अशा चाहत्यांनी कार्यक्रमाला येऊ नये; गौतमी पाटील स्पष्टच बोलली

Dancer Gautami Patil | Instagram
येथे क्लिक करा