Ruchika Jadhav
आई कुठे काय करते या मालिकेत गौरी सध्या काम करत आहे.
नुकतेच तिने हिरव्या साडीतील फोटो पोस्ट केलेत.
गौरी अभिनय क्षेत्रात मोठी झेप घेऊ पाहत आहे.
गौरीला नेहमीच मराळमोळा साजश्रृंगार आवडतो.
सध्या ती मालिकेत दिसत नसल्याने चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न येत आहेत.
गौरी कायम आपल्याच दुनीयेत दंग असते.
आपल्या प्रत्येक वस्तू ती फार जपून वापरते.
गौरीची मस्ती अगदी सेटवर देखील सुरु असते.