Madhurani Gokhale Prabhulkar: 'आई कुठे काय करते' अभिनेत्रीचे सुंदर फोटो

साम टिव्ही ब्युरो

मधुराणी प्रभुलकर

'आई कुठे काय करते' या मालिकेमधून प्रेक्षकांचे मनात मधुराणी प्रभुलकरने घर केलं.

Madhurani Gokhale Prabhulkar | Instagram

मधुराणी प्रभुलकर

ती सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते.

Madhurani Gokhale Prabhulkar | Instagram

Aai Kuthe Kay Karte

मधुराणी या 'आई कुठे काय करते' या मालिकेमध्ये अरूंधती ही भूमिका साकारतात.

Madhurani Gokhale Prabhulkar | Instagram

अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर

वेगवेगळ्या लूकमधील फोटो मधुराणी सोशल मीडियावर नेहमी शेअर करते.

Madhurani Gokhale Prabhulkar | Instagram

सोशल मीडिया

तिच्या या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.

Madhurani Gokhale Prabhulkar | Instagram

मधुराणी प्रभुलकर लूक

या फोटोमधील मधुराणी यांच्या लूकने अनेकांचे लक्ष वेधले.

Madhurani Gokhale Prabhulkar | Instagram

मधुराणी

मधुराणी मालिकेत मोठी वाटत असली तरी ती वयाने फार मोठी नाहीये.

Madhurani Gokhale Prabhulkar | Instagram

चाहते घायाळ

तिचे मॉडर्न आणि स्टयलिश लुक्स पाहून चाहते घायाळ झालेत.

Madhurani Gokhale Prabhulkar | Instagram

Next : Rupali Bhosale: ‘आई कुठे काय करते’ची संजना दिसते भारी

Madhurani Gokhale Prabhulkar