Rupali Bhosle: रूपालीला पाहून,अधीर मन झाले मधूर घन आले...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मालिका

आई कुठे काय करते या मालिकेतील संजना हे पात्र सर्वांनाच माहित आहे.

Rupali Bhosle | Instagram

लाडकी

मालिकेतील दमदार अभिनय, सडेतोड स्वभाव यामुळे संजना प्रेक्षकांची लाडकी झाली.

Rupali Bhosle | Instagram

ओळख

रूपालीने तिच्या मोहक रूपाने आणि अभिनय कौशल्याने टीव्ही इंडस्ट्रीत ओळख मिळवली आहे.

Rupali Bhosle | Instagram

अॅक्टिव्ह

यासह रूपाली सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असते.

Rupali Bhosle | Instagram

नव सौंदर्य...

नुकतेच रुपालीनं तिचं नवं सौंदर्य खुलवलं आहे.

Rupali Bhosle | Instagram

निखळ हास्य आणि अदाकारी....

या फोटोतील रूपालीचं निखळ हास्य आणि अदाकारीमुळ चाहते तिच्या प्रेमात पडत आहे.

Rupali Bhosle | Instagram

नेटकऱ्यांकडून पसंती...

सोशल मीडियावर नेटकऱ्याकडून रूपालीच्या फोटो आणि व्हिडिओला पसंती मिळत असते.

Rupali Bhosle | Instagram

NEXT: Bold Photos| नेहाला बघितल्याशिवाय पुढे कसं जायचं?