ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मराठमोळी अभिनेत्री गौरी कुलकर्णी सोशल मीडियावर सक्रिय असते.
आई कुठे काय करते’ या मालिकेमध्ये ‘गौरी’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री गौरी कुलकर्णी
गौरीचे फोटो सध्या तूफान व्हायरल होत आहेत
एकापेक्षा एक हटके अंदाजात गौरीने फोटोशूट केलं आहे.
या फोटोतील गौरीचं हास्य पाहून चाहते तिच्यावर भाळले आहेत.
सोशल मीडियावर गौरी कुलकर्णी आघाडीवर आहे.