ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सौंदर्याची राणी रूपाली भोसले
आई कुठे काय करते या मालिकेत संजनाचे पात्र साकारुन तिने अनेकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.
ती उत्तम अभिनेत्रीसोबतच मॉडेलही आहे. सर्वत्र तिच्या लूकची चर्चा
तिने अनेक हिंदी व मराठी मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अभिनायची छाप पाडली आहे.
मराठी बिग बॉस सीझन २ मध्ये ती सेलिब्रिटी स्पर्धक म्हणून होती.
मनोरंजन क्षेत्रात पाऊल टाकण्यापूर्वी तिचा हा प्रवास अधिक खडतर होता.
माधुरी अत्यंत खडतर प्रवासातून तिच्या आयुष्याची सुरूवात केली आहे
सोशल मीडियावर अभिनेत्री कमालीची सक्रिय असते.