Rupali Bhosale : नको करू सखी असा साजिरा शृंगार...!

कोमल दामुद्रे

रुपाली भोसले

अनेकांच्या दिलाची राणी रुपाली भोसले.

Rupali Bhosale | Instagram/@rupalibhosle

संजना

आई कुठे काय करते या मालिकेत संजनाचे पात्र साकारुन तिने अनेकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.

Rupali Bhosle | Instagram/@rupalibhosle

अभिनेत्री

ती उत्तम अभिनेत्रीसोबतच मॉडेलही आहे.

Rupali Bhosle | Instagram/@rupalibhosle

काम

तिने अनेक हिंदी व मराठी मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अभिनायची छाप पाडली आहे.

Rupali Bhosle | Instagram/@rupalibhosle

स्पर्धक

मराठी बिग बॉस सीझन २ मध्ये ती सेलिब्रिटी स्पर्धक म्हणून होती.

Rupali Bhosle | Instagram @rupalibhosle

मनोरंजन

मनोरंजन क्षेत्रात पाऊल टाकण्यापूर्वी तिचा हा प्रवास अधिक खडतर होता.

Rupali Bhosale | Instagram/@rupalibhosle

प्रेम

तिचे साडीवर विशेष प्रेम आहे.

Rupali Bhosale | Instagram/@rupalibhosle

फोटोशूट

नुकताच तिचा नवीन फोटोशूटचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Rupali Bhosale | Instagram/@rupalibhosle

Next : वय हा केवळ आकडाच असतो

Aishwarya Narkar | Instagram/@aishwarya.narkar