Shivani Tichkule
अश्विनी महांगडे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
अश्विनीने नुकतेच तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.
लेटेस्ट फोटोमध्ये अश्विनीने लाल रंगची साडी परिधान केली आहे.
साडी लूकमध्ये अश्विनी खूपच सुंदर दिसत आहे.
आई कुठे काय करते मालिकेतील अनघा या भूमिका साकारत अश्विनी हिनं घराघरात लोकप्रियता मिळवली आहे.
अश्विनीनं प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं असं खास स्थानही निर्माण केलं आहे.
प्रेक्षकही अश्विनीवर भरभरून प्रेम करत आहेत.
सोशल मीडियावर अश्विनीचा मोठा चाहतावर्ग आहे.