Rupali Bhosale: अगं बाई, हा गुलाब नेमका कुणासाठी ?

कोमल दामुद्रे

मालिका

रुपाली भोसले आई कुठे काय करते मालिकेत संजनाच्या भूमिकेतून लोकप्रिय झाली.

Rupali Bhosale | Instagram/@rupalibhosle

अभिनय

तिच्या अभिनयांने तिने प्रेषकांची मने जिंकली आहे.

Rupali Bhosale | Instagram/@rupalibhosle

संजना

आई कुठे काय करते मालिकेतून संजनाच्या भूमिकेतून ती घराघरात पोहोचली आहे.

Rupali Bhosale | Instagram/@rupalibhosle

सोशल मीडिया

रुपालीने सोशल मीडियावर तिचं एक लेटेस्ट फोटोशूट केलं आहे.

Rupali Bhosale | Instagram/@rupalibhosle

निळ्या रंगाचा ड्रेस

या फोटोत रुपाली निळ्या रंगाच्या एम्ब्रोईडरी डिझाईन असलेला कुर्ता व पांढऱ्या रंगाच्या पलाझोमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे.

Rupali Bhosale | Instagram/@rupalibhosle

फोटो

रुपालीच्या या फोटोवर तिच्या फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय

Rupali Bhosale | Instagram/@rupalibhosle

बिग बॉस

रुपाली बिग बॉस मराठी २ मध्ये सहभागी होती

Rupali Bhosale | Instagram/@rupalibhosle

प्रसिद्धी

रुपालीला आई कुठे काय करते मालिकेतील संजनाच्या भूमिकेमुळे खरी प्रसिद्धी मिळाली

Rupali Bhosale | Instagram/@rupalibhosle

Next : प्रिंस नूरजहा गेली कान्सला... मग फोटो तर बनतोच ना राव !