Apurva Gore: तुझं ते सुंदर दिसणं अन् लाजून नाजूक हसणं...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

आई कुठे काय करते’ फेम ‘ईशा’ अर्थात अभिनेत्री अपूर्वा गोरे 


Apurva Gore | Instagram

मालिका

'आई कुठे काय करते' या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अपूर्वा गोरे


Apurva Gore | Instagram

फोटो

सोशल मीडियावर अपूर्वाने तिचे फोटो पोस्ट केले आहेत.

Apurva Gore | Instagram

स्मितहास्य

अपूर्वाच्या स्मितहास्य पाहून सारेच घायाळ झाले आहेत.

Apurva Gore | Instagram

पारंपारिक लूक

अपूर्वाला साडी परिधान करायला आवडते नेहमीच पारंपारिक वेशातले फोटो अपूर्वा पोस्ट करत असते.

Apurva Gore | Instagram

फोटो

सोशल मीडियावर अपूर्वाचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

Apurva Gore | Instagram

NEXT: Aishwarya Narkar|इन्तहा हो गई, इंतज़ार की आई न कुछ खबर...

येथे क्लिक करा....