Madhurani Prabhulkar: अरूंधती सध्या काय करते?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मालिकेतला लोकप्रिय चेहरा

आई कुठे काय करते या मालिकेमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर

Madhurani Prabhulkar Saree | Instagram

लोकप्रियतेच्या शिखरावर

या मालिकेमुळे मधुराणी प्रभुलकर हे नाव आज महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलं आहे. 

Madhurani Gokhale Prabhulkar | Instagram

भूमिका

मालिकेत ‘आई’ च्या भूमिकेत ‘अरुंधती’ म्हणून मधुरानी प्रभुलकर लोकप्रिय आहे.

Madhurani Gokhale Prabhulkar | Instagram

अभिनयाचा प्रेक्षकवर्ग

मालिकेतल्या मधुरानी प्रभुलकरच्या भूमिकेचे प्रेक्षकांनी कौतुक केले आहे.

Madhurani Gokhale Prabhulkar | Instagram

सोशल मीडियावर

सोशल मीडियावर मधुरानी कमालीची सक्रिय असते.

Madhurani Prabhulkar | Instagram

फोटो व्हायरल

मधुरानीचे फोटो शेअर करताच तूफान व्हायरल होत असतात.

Madhurani Prabhulkar Saree Look | Instagram

NEXT: The Kerla Story फेम सोनिया बलानीचा 'असा' लूक कधी पाहिलाच नसेल