Rupali Bhosle: लाली... उमलून माझ्या गाली प्रित नवी मखमली, रूपालीचं मधाळ सौंदर्य

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

‘बिग बॉस मराठी’ या रिअ‍ॅलिटी शोमुळे प्रकाशझोतात आलेलं एक नाव महत्त्वाच नाव म्हणजे अभिनेत्री रुपाली भोसले

Rupali Bhosle | Instagram

अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम केलेल्या रुपालीची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा असते 

Rupali Bhosle | Instagram

‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून ‘संजना’ बनून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रुपाली भोसले. 

Rupali Bhosle | Instagram

सोशल मीडियावर रूपाली मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

Rupali Bhosle | Instagram

रूपालीचा मराठमोळा अदांज पाहून चाहते भारावून जात आहेत.

Rupali Bhosle | Instagram

रूपाली तिच्या दिलखेचक अदांज आणि मादक नजरेने साऱ्यांनाच घायाळ करत असते.

Rupali Bhosle | Instagram

रूपालीच्या मराठमोळ्या रूपाला तूफान लाईक्स आले आहेत.

Rupali Bhosle | Instagram

NEXT: Tina Datta|'संस्कारी बहु'चा Glamorous अदांज

Tina Datta | Instagram@TinaDatta
येथे क्लिक करा...