Happy Birthday Aadesh Bandekar: दार उघड बये....'भावोजी' आदेश बांदेकरांचा थक्क करणारा प्रवास

साम टिव्ही ब्युरो

‘होममिनिस्टर’ या कार्यक्रमातून महाराष्ट्रातील घराघरांमध्ये पोहचलेले तमाम वहिनींचे लाडके भावोजी म्हणजेच अभिनेते आदेश बांदेकर. 

Happy Birthday Adesh Bandekar | Saam Tv

मालिका, चित्रपटांसह होम मिनिस्टर या लोकप्रिय कार्यक्रमातून आदेश बांदेकर परिचित झाले आहे.

Happy Birthday Adesh Bandekar | Saam Tv

 आदेश यांचा जन्म १८ जानेवारी १९६६ मध्ये अलिबाग येथे मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता.

Happy Birthday Adesh Bandekar | Saam Tv

लहानपणीच नाटकांची आवड असल्याने त्यांनी आपला प्रवास वादन, नाटक याकडे वळवला.

Happy Birthday Adesh Bandekar | Saam Tv

लहानपणीच गणपतीच्या मिरवणूका, रॅली यांमध्ये ते उत्तम ढोल वाजवायचे.

Happy Birthday Adesh Bandekar | Saam Tv

अभिनेता आणि निवेदकासोबतच आदेश बांदेकर राजकारणी म्हणून ही ओळखले जातात.शिवसेना पक्षाचे सदस्य आणि सचिव आहेत. 

Happy Birthday Adesh Bandekar | Saam Tv

आदेश बांदेकर यांची पत्नी अभिनेत्री सुचित्रा बांदेकर या देखील मनोरंजन सृष्टीत कार्यरत आहे.

Happy Birthday Adesh Bandekar | Saam Tv

NEXT: Hindavi patil |हिंदवी पाटीलचा अस्सल मराठी साज, फेट्यात दिसतेय खास