Hill Station: खरी स्वर्गसफर! हिमाचलमधील 'या' ५ हिल स्टेशनना नक्की भेट द्या

Dhanshri Shintre

निसर्गरम्य पर्वतरांगा

हिमाचल प्रदेश हे निसर्गरम्य पर्वतरांगा आणि वाहत्या नद्यांनी नटलेले भारतातील एक सुंदर राज्य आहे, जिथे सौंदर्य अनुभवण्यासाठी पर्यटक दूरवरून येतात.

Hill Station | Freepik

हिमाचल प्रदेश

दिल्लीतील अनेक लोक सुट्ट्यांमध्ये हिमाचलला जाण्याचे ठरवतात, कारण हे ठिकाण जवळही आहे आणि निसर्गसौंदर्याने भरलेलेही आहे.

Hill Station | Freepik

मनाली आणि शिमला

मनाली आणि शिमला पाहिलं असेलच, पण हिमाचलच्या काही अप्रसिद्ध, सुंदर ठिकाणांबद्दल माहिती आहे का? चला या लपलेल्या रत्नांची ओळख.

Hill Station | Freepik

बरोग

सोलन जिल्ह्यातील कालका-शिमला मार्गावर वसलेले बरोग हे एक निसर्गरम्य आणि शांत हिल स्टेशन आहे, जे पर्यटकांसाठी एक आदर्श विश्रांतीचे ठिकाण आहे.

Hill Station | Google

चुरधर

सिमरौर जिल्ह्यात वसलेले चुरधर हे एक सुंदर छोटेसे ठिकाण आहे, जिथे रात्री पर्वत चांदण्यांच्या प्रकाशात झळाळत दिसतात, जणू स्वर्गीय दृश्य.

Hill Station | Google

ठाणेदार

हिमाचलमधील ठाणेदार हे छोटेसे ठिकाण निसर्गप्रेमींसाठी स्वर्गासारखे आहे, जिथे शांतता, हिरवळ आणि डोंगरांची मनोहारी दृश्ये पाहायला मिळतात.

Hill Station | Google

शोजा

शोजा हे सेराज खोऱ्यातील एक अप्रतिम ठिकाण आहे, जिथे तुम्हाला जालोरी खिंडीजवळ सुंदर धबधबे आणि शांत तलाव अनुभवता येतील.

Hill Station | Google

रचम

रचम, भारत-तिबेट सीमेजवळ स्थित, बर्फाच्छादित टेकड्यांसाठी प्रसिद्ध आहे. येथील सुंदर वातावरणात भेट देणे नक्कीच एक रोमांचक अनुभव असेल.

Hill Station | Google

कसे जायचं?

हिमाचलमधील या स्थळावर जाण्यासाठी ट्रेन, बस आणि स्थानिक वाहतूक सेवा उपलब्ध आहेत, ज्यामुळे प्रवास सोयीस्कर आणि आरामदायक होतो.

Hill Station | Freepik

कधी जायचं?

या ठिकाणी मे ते ऑगस्ट दरम्यान भेट देणे सर्वोत्तम आहे, कारण या महिने उष्णतेपासून मुक्त असतात आणि हवामान आनंददायक असतो.

Hill Station | Freepik

NEXT: उन्हाळ्याच्या सुट्टीत 'या' ठिकाणी भेट देण्यास टाळा! सुरक्षित पर्याय निवडा, जाणून घ्या कारणं

येथे क्लिक करा