ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेने सोशल मीडियावर नुकतेच फोटो शेअर केले आहेत.
ताज्या फोटोंमध्ये, अनन्या पांडेने फुल ब्लॅक आउटफिट घातला आहे ज्यामध्ये ती खूप मस्त दिसत आहे.
अनन्या तिच्या लूकमुळे चर्चेत असते. तिचा हा कूल लूक सर्वांनाच आवडला आहे.
या अभिनेत्रीने प्लाझोसोबत कोर्ट आणि केसाचा बन बनवला आहे.
अनन्याचा 'नो मेकअप' लूक चाहत्यांना भावला आहे.
अनन्याच्या स्टाइलचे सर्वांनाच वेड लागले आहे. सोशल मीडियावरही अभिनेत्रींच्या चर्चा नेहमीच रंगत असतात.