Hardeek and Akshaya Wedding: पत्रिकाही आल्या, तारिख? राणादा आणि पाठकबाईची केमेस्ट्री आता लाईफटाईम

साम टिव्ही ब्युरो

राणादा आणि पाठकबाई ही जोडी जेवढी टेलिव्हिजनवर हिट आहे. तेवढीच ती खऱ्या आयुष्यात होणार आहे.

Hardeek and Akshaya Wedding | Saam Tv

राणादा आणि पाठकबाई दोघेंही एकमेकांसोबत लग्नबंघनात अडकणार आहेत.

Hardeek and Akshaya Wedding | Saam Tv

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून सुरू झालेली केमेस्ट्री आता लाईफटाईम अनुभवता येणार आहे.

Hardeek and Akshaya Wedding | Saam Tv

सोशल मीडियावर हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांच्या लग्न सोहळ्याची चर्चा रंगली आहे.

Hardeek and Akshaya Wedding | Saam Tv

अक्षय्य तृतीयाच्या दिवशी हार्दिक आणि अक्षया यांचा साखरपुडा झाला आहे.

Hardeek and Akshaya Wedding | Saam Tv

सोशल मीडियावर त्यांच्या फोटोंवर दोघांच्या चाहत्यांनी भरभरुन शुभेच्छा दिल्या.

Hardeek and Akshaya Wedding | Saam Tv

आता या दोंघानी लग्नाची आमंत्रण पत्रिका वाटप करण्यास सुरुवात केली आहे.

Hardeek and Akshaya Wedding | Saam Tv

सोशल मीडियावर मनोरंजन सृष्टीतील सेलिब्रिटींनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Hardeek and Akshaya Wedding | Saam Tv

हार्दीक आणि अक्षया डिसेंबर २०२२ च्या अखेरीस लग्नबंधनात अडकणार आहेत.

Hardeek and Akshaya Wedding | Saam Tv
येथे क्लिक करा...