Sonali Bendre: मन नाजुकशी मोतीमाळ, तुझ्या नाजुकशा गळ्यात...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

अभिनेत्री सोनाली बेंद्रे एकेकाळची आघाडीची अभिनेत्री.

Sonali Bendre | Instagram

चाहतावर्ग

सोनालीचं सौंदर्य, तिचा अभिनय, डान्स म्हणजे बॉलिवूड चाहत्यांसाठी पर्वणीच.

Sonali Bendre | Instagram

अभिनेत्री

सोनाली बेंद्रेनं वयाच्या ४७ व्या वर्षीही जादू कायम ठेवली आहे.

Sonali Bendre | Instagram

सौंदर्य

सौंदर्य आणि फिटनेस बघता आताच्या आघाडीच्या नायिकाही तिच्यासमोर फिक्या वाटतात.

Sonali Bendre | Instagram

नायिका

मॉडेल ते बॉलिवूडची आघाडीची नायिका असा तिचा जादुई प्रवास.

Sonali Bendre | Instagram

सोनालीचं सौंदर्य

सोनालीची एक झलक पाहण्यासाठी चाहते आजही तितकेच उत्सुक असतात.

Sonali Bendre | Instagram

फोटो शेअर

सोनालीनं सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. फॅन्सी लूकमध्ये स्टनिंग दिसत आहे.

Sonali Bendre | Instagram

लूक

मोकळ्या केसांसह सोनालीने हलकासा मेकओव्हर केला आहे.

Sonali Bendre | Instagram

NEXT: Gautami Patil: इतकं अप्रतिम सौंदर्य, पाहता क्षणी प्रेमातच पडाल

येथे क्लिक करा....