Happy Life Tips: आनंदी राहण्याच्या 8 सोप्या टिप्स

Ankush Dhavre

मॉर्निंग वॉल्क

तुम्ही सकाळी उठून मॉर्निंग वॉल्कला गेलं पाहिजे

morning walk | saam tv

फेर फटका

आता अनेकांना घरी राहण्याची सवय झाली आहे. मात्र काही वेळ बाहेर जाऊन निसर्गाच्या सानिध्यात घालवला पाहिजे.

nature walk | saam tv

डी व्हिटॅमिनचे सेवन

तुम्ही सकाळी उठून डी व्हिटॅमिनचं सेवन केलं पाहिजे. त्यासाठी कोवळ्या उन्हात जाऊन उभं राहणं गरजेचं आहे.

d vitamin | saam tv

कम्फर्ट झोन

कम्फर्ट झोन आपल्या अपयशाचं कारण ठरू शकतं. त्यामुळे कम्फर्ट झोनच्या बाहेर येणं गरजेचं आहे.

comfort zone | saam tv

योग्य व्यक्तीची निवड

काही व्यक्ती अशा असतात, ज्यांच्यासोबत आपण मोकळ्यापणे बोलू शकतो. असे योग्य व्यक्ती शोधा.

right person | saam tv

इतरांना मदत करा

जर तुम्ही दुसऱ्यांचा चांगला विचार कराल तर तुमच्यासोबत देखील चांगल्याच गोष्टी घडतील.

helping hands | saam tv

इगो बाजूला ठेवा

कधी कधी आपला इगो मध्ये येतो. मात्र हाच इगो नाते संबंध खराब करतो. त्यामुळे इगो बाजूला ठेवा.

ego | saam tv

मेडिटेशन

एकाग्र राहण्यासाठी मेडिटेशन करा

meditation | saam tv

NEXT: गौरीचं अबोल करणारं सौंदर्य

gauri kulkarni photos | instagram
येथे क्लिक करा