Dhanshri Shintre
इम्तियाज अलीच्या 'हायवे' चित्रपटात आलिया भट्टला शांत हिमालयीन गावात सांत्वन मिळते, हे पहलगामचे अरु गाव आहे.
सनी देओल आणि अमृता सिंग यांच्या 'बेताब' चित्रपटानंतर, पहलगामच्या हजन व्हॅलीचे नामकरण बेताब व्हॅली करण्यात आले.
'बजरंगी भाईजान'मधील पाकिस्तानातील मुन्नीचे घर अरु खोऱ्यातील एका स्थानिक गावकऱ्याचे खरे घर होते.
अनुष्का शर्मा आणि शाहरुख खान यांनी 'जब तक है जान' चित्रपटातील जिया रे गाण्यावर पहलगाम आणि काश्मीरमध्ये नृत्य केले.
कार्तिक आर्यनने 'चंदू चॅम्पियन' मध्ये १९६५ च्या युद्धावर आधारित आठ मिनिटांचा सिंगल-शॉट वॉर सीक्वेन्स चित्रित केला.
विजय देवरकोंडा आणि समांथा यांच्या 'कुशी' चित्रपटाचे चित्रीकरण काश्मीर खोऱ्यात, विशेषत: पहलगाममधील मामलेश्वर मंदिरात झाले.
श्रद्धा कपूर आणि शाहिद कपूर यांचा 'हैदर' चित्रपटातील रोमँटिक गाणं 'खुल कभी तो' पहलगामच्या बर्फाळ परिसरात चित्रित झाला.
नानी आणि श्रीनिधी शेट्टी अभिनीत 'हिट ३' चित्रपटाचे चित्रीकरण काश्मीर खोऱ्यात, विशेषतः पहलगाममध्ये झाले आहे.