पलंगाखाली ठेवू नका कधीही पलंगाच्या खाली झाडू ठेवू नये, यामुळे घरात सतत आजारपण आणि मानसिक तणाव वाढू शकतो. . झाडू उभा करून ठेवू नकाझाडू कधीही उभा करून ठेवू नये, कारण यामुळे घरात गरिबी येते आणि लक्ष्मीचा अपमान होतो. झाडू नेहमी जमिनीवर आडवा ठेवावा.. योग्य दिशा वास्तूनुसार झाडू नेहमी घराच्या दक्षिण किंवा नैऋत्य दिशेला ठेवावा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. . रात्री झाडू मारणे टाळा रात्रीच्या वेळी किंवा सूर्यास्तानंतर घरामध्ये झाडू मारणे अशुभ मानले जाते. यामुळे माता लक्ष्मी नाराज होते आणि दारिद्र्य येते. . जेवताना झाडू मारू नका जर घरामध्ये कोणी जेवत असेल, तर त्या वेळी किंवा लगेचच झाडू मारणे टाळावे. . बाहेर कोणी गेल्यानंतर लगेच झाडू मारू नका घरातील कोणतीही व्यक्ती घराबाहेर गेल्यानंतर लगेचच झाडू मारू नये, असे करणे अपशकुनी मानले जाते. . झाडू खरेदीचा वार नवीन झाडू नेहमी शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते..टिप येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या. .NEXT: Guava Benefits For Diabetes And Cholesterol: दररोज पेरू खाल्ल्याने रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉलवर काय परिणाम होतो?.येथे क्लिक करा..