किशोरवयीन मुलांसाठी 7 महत्त्वाचे सल्ले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मित्र कमी बनवा पण चांगले बनवा. क्वालिटी पाहिजे क्वांटीटी नाही.

Teenage | Canva

प्रत्येक मैत्रीमागे काही ना काही स्वार्थ असतो. स्वार्थाशिवाय मैत्री नसते. हे कटू सत्य आहे.

Teenage | Canva

दिसण्यापेक्षा तुमच्या चारित्र्यावर जास्त लक्ष केंद्रित करा.

Teenage | Canva

तुम्ही नेहमी स्वतःची इतरांशी तुलना केल्यास, तुम्ही कोण आहात हे तुम्हाला कधीच कळणार नाही.

Teenage | Canva

म्ही जे काही स्वप्न पाहत आहात, कल्पना करत आहात, तोपर्यंत ते कधीही साध्य होणार नाही, जोपर्यंत तुम्ही कठोर परिश्रम करत नाहीत.

Teenage | Canva

इतरांच्या चुकांपासून शिका.

Teenage | Canva

मन सर्वकाही आहे, आपण जे विचार करतो तेच आपण बनतो.

Teenage | Canva