Sakshi Sunil Jadhav
तुम्हाला घरच्या पाहुण्यांसाठी काहीतरी खास आणि चटपटीत बनवायचे असेल पुढील रेसिपीचा मेन्यू तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकतो.
दही, मसाले लावून पनीरचे तुकडे शेकले की स्मोकी फ्लेवर येतो. पुदिन्याच्या चटणीसोबत सर्व्ह करु शकता.
कॉर्नफ्लोअर लावून तळलेले पनीर आणि सोया-चिली सॉसचा तिखटपणा ही डीश बेस्ट आहे . स्टार्टर म्हणून गरमागरम देण्यासाठी हा पदार्थ देऊ शकता.
बेसनाच्या पिठात बुडवून तळलेले कुरकुरीत पकोडे ही रेसिपी सोपी आहे. चहासोबत झटपट तयार होणारा हा पदार्थ आहे.
क्रीम, काजू पेस्ट आणि हलक्या मसाल्यात मॅरिनेट केलेले पनीर हा नाश्त्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे.
दही आणि लाल मिरची पेस्टमध्ये मुरवून कुरकुरीत तळलेले पनीर तुकडे चवीला उत्तम लागतात. कढीपत्ता आणि मोहरीच्या फोडणीमुळे खास साऊथ इंडियन फ्लेवर येतो.
पनीरच्या स्लाइसवर भाजी किंवा मसाला लावून रोल तयार करतात. कापून पिनव्हील्स सर्व्ह केल्याने प्लेट आकर्षक दिसते.
तळलेले पनीर मध आणि चिली सॉसमध्ये टॉस केले जाते. गोड-तिखट चवेमुळे मुलं आणि मोठे दोघांनाही आवडतं.