Aishwarya Rai: कान्स फिल्म फेस्टिवलमधील ऐश्वर्या राय बच्चनचे 7 ग्लॅमर्स लुक

Shruti Kadam

2025: आयव्हरी बनारसी साडीतील पारंपरिक लुक

मनीष मल्होत्रा डिझाइन केलेल्या आयव्हरी रंगाच्या बनारसी साडीमध्ये ऐश्वर्याने 2025 च्या कान्स फेस्टिवलमध्ये उपस्थिती दर्शवली. 500 कॅरेट मोजांबिक रूबी आणि 18 कॅरेट डायमंड ज्वेलरी, ओपन हेअरस्टाईल आणि मांगातील सिंदूराने तिच्या लुकला पूर्णता दिली. या पारंपरिक लुकने सोशल मीडियावरही खूप चर्चा मिळवली.

Aishwarya Rai | Saam Tv

2017: सिंड्रेला स्टाइल ब्लू गाउन

2017 मध्ये, ऐश्वर्याने पेस्टल ब्लू रंगाचा ऑफ-शोल्डर सिंड्रेला स्टाइल गाउन परिधान केला होता. या लुकमध्ये ती एखाद्या राजकुमारीसारखी भासत होती, ज्यामुळे तिच्या या लुकची खूप प्रशंसा झाली.

Aishwarya Rai | Saam Tv

2018: मल्टीकलर स्टायलिश ड्रेस

2018 मध्ये, तिने मल्टीकलर स्टायलिश ड्रेस परिधान केला होता. या लुकमध्ये ती अत्यंत आकर्षक दिसत होती आणि तिच्या फॅशन सेन्सची पुन्हा एकदा प्रशंसा झाली.

Aishwarya Rai | Saam tv

ब्लॅक फ्लोरल ड्रेस

ब्लॅक रंगाच्या ड्रेसवर आर्टिफिशियल फ्लोरल वर्क आणि स्टायलिश हेअरस्टाईलसह ऐश्वर्याने एक वेगळा आणि स्टायलिश लुक साकारला होता. या ड्रेसचा डिझाइन अत्यंत युनिक होता.

Aishwarya Rai | Saam Tv

2023: युनिक ड्रेस

2023 मध्ये, ऐश्वर्याने एक युनिक ड्रेस परिधान केला होता, ज्याचा डिझाइन अत्यंत वेगळा आणि आकर्षक होता. तिच्या फॅन्सनी या लुकची खूप प्रशंसा केली.

Aishwarya Rai | Saam Tv

गोल्डन सीक्वेंस वर्क गाउन

गोल्डन रंगाच्या सीक्वेंस वर्क गाउनसह, ओपन हेअर आणि खास आय मेकअपने ऐश्वर्याने आपल्या लुकला चार चांद लावले. हा लुकही खूप चर्चेत राहिला.

Aishwarya Rai | Saam Tv

2019: व्हाइट ड्रेस डिझाइन

2019 मध्ये, तिने व्हाइट रंगाची ड्रेस परिधान केली होती, ज्याचा डिझाइन अत्यंत युनिक आणि आकर्षक होता. या लुकनेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

Aishwarya Rai | Saam tv

Suhana Khan: शाहरुख खानच्या लेकीचं शिक्षण किती?

Suhana Khan Latest Photos | Instagram
येथे क्लिक करा