National Film Award 2023: 'या' चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

Manasvi Choudhary

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

आज नुकताच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडला.

National Film Award | Social Media

कोणते चित्रपट

अनेक भाषांमधील चित्रपटांनी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर नाव कोरलं आहे.

National Film Award | Social Media

सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट पुरस्कार

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन आणि अभिनेता विकी कौशल यांचा 'सरदार उधम सिंह' या चित्रपटात सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट हा पुरस्कार मिळाला आहे.

National Film Award | Social Media

सर्वोत्कृष्ट गुजराती चित्रपट पुरस्कार

सर्वोत्कृष्ट गुजराती चित्रपट 'छेल्लो शो' या चित्रपटाला मिळाला आहे. चित्रपटामध्ये भावेश श्रीमाली, भाविन राबरी, ऋचा मीणा, परेश मेहता आणि दीपेन रावल मुख्य भूमीकेत आहेत.

National Film Award | Social Media

सर्वोत्कृष्ट मल्याळम् चित्रपट पुरस्कार

सर्वोत्कृष्ट मल्याळम् चित्रपट पुरस्कार 'होम' या चित्रपटाला मिळाला आहे.

National Film Award | Social Media

सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट पुरस्कार

सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट पुरस्कार 'कदैसी विवसयी' या चित्रपटाने मिळवला आहे.

National Film Award | Social Media

सर्वोत्कृष्ट तेलुगू चित्रपट पुरस्कार

सर्वोत्कृष्ट तेलुगू चित्रपट पुरस्कार 'उपेना' या चित्रपटाला प्रदान करण्यात आला आहे

National Film Award | Social Media

सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार

'एकदा काय झालं' या चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

National Film Award | Social Media

NEXT: Smita Patil Birthday: फक्त १० वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये मिळवला 'पद्मश्री' पुरस्कार, स्मिता पाटील यांचा प्रेरणादायी प्रवास

Smita Patil Birthday | Yandex
येथे क्लिक करा...