Constant Fatigue And Headache: सतत थकवा अन् डोकेदुखी? 'हे' 6 बदल शरीरात दिसताच व्हा सावध; दुर्लक्ष केल्यास पडेल महाग

Manasvi Choudhary

डोकेदुखी आणि थकवा

आपल्यापैकी अनेकजण डोकेदुखी आणि सतत येणारा थकवा याकडे सामान्य समजून दुर्लक्ष करतात. मात्र शरीरात या आजाराची देखील 6 लक्षणे दिसतात ती कोणते? ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Constant Fatigue And Headache | Google

डोळे वारंवार फडफडणे

जर तुमचे डोळे अचानक फडफडायला लागले असतील तर ते तणावात असण्याचे कारण असू शकते. अतिरिक्त कॅफिनच्या सेवनामुळे डोळ्यांवर ताण येतो आणि यामुळे डोळे फडफडण्याचा त्रास होतो.

Eye Blink | Social Media

अचानक केस गळणे

केस विंचरताना किंवा धुताना पूर्वीपेक्षा जास्त गळत असतील तर केवळ केसांची योग्य काळजी न घेतल्यामुळे नही तर शारीरिका किंवा मानसिक तणावामुळे केसांच्या वाढीवर परिणाम होतो.

hair fall | yandex

मेंदू कमजोर होणे

एखादे काम करत असताना तुम्हाला काय करायचे आहे हे विसरायला होणे तसेच एखाद्या गोष्टीवर पूर्वीपेक्षा अधिक लक्ष केंद्रीत करणे अधिक कठीण होते.

Brain week | pinterest

अचानक खुप गर्मी किंवा थंडी वाजणे

तणावादरम्यान, अचानक गर किंवा थंड वाटू शकते. तणावामुळे शारीरिक प्रकृती बिघडते ज्यामुळे हृयाचे ठोके आणि श्वास घ्यायला त्रास होणे हे बदल दिसतात.

Constant Fatigue And Headache

पोटफुगी

तणावामुळे केवळ मानसिकच नाही तर शारीरिक परिणाम देखील होतो. पोटावर ताण येतो ज्यामुळे पोटात जडपणा, पोट फुगणे, अपचन, गॅस किंवा आम्लपित्त हा त्रास उद्भवतो.

bloating | Google

छातीत दुखणे

तणाव आणि चितेंमुळे शरीरात अनेक बदल होतात ज्यामुळे छातीत दुखणे किंवा जडपणा हा त्रास होतो. तथापि, छातीत येणाऱ्या कळा हे केवळ तणावाचे आहे असे देखील चुकीचे आहे. यासाठी तुम्ही वैद्यकीय सल्ला घेणे महत्वाचे आहे.

Chest Pain | pinterest

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या

next: Rice Bhakri Benefits: तांदळाची भाकरी खाण्याचे 7 जबरदस्त फायदे; कोणी खावी आणि कोणी खाऊ नये? जाणून घ्या

Rice Bhakri Benefits
येथे क्लिक करा...