Kiwi: किवी खाण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे माहितीये का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

किवीचे फायदे

किवी हे पौष्टिकतेने समृद्ध फळांपैकी एक आहे. यात व्हिटॅमिन सी, के, ई, फायबर आणि पोटॅशियम असते.

kiwi | Freepik

रोगप्रतिकारशक्ती

दररोज किवीचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि सर्दी आणि खोकल्यापासून संरक्षण होते.

kiwi | yandex

डोळ्यांचे आरोग्य

हे फळ डोळ्यांच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे, ज्यामुळे मॅक्युलर डीजनरेशनचा धोका कमी होतो.

kiwi | yandex

पचनसंस्था

किवीमधील फायबर पचनसंस्था निरोगी ठेवते आणि बद्धकोष्ठतेपासूनआराम देते.

kiwi | yandex

रक्तदाब

हे फळ रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते, हृदयरोगाचा धोका कमी करते.

kiwi | yandex

झोपेची गुणवत्ता

किवी फळामध्ये सेरोटोनिन असते जे झोपेची गुणवत्ता सुधारते आणि ताण कमी करते.

kiwi | canva

वजन नियंत्रित करणे

किवी फळ कमी कॅलरीज आणि उच्च फायबरमुळे वजन नियंत्रित करण्यास मदत करते.

kiwi | SAAM TV

NEXT: पावसाळ्यात ग्लोइंग त्वचा हवीये, मग फॉलो करा 'या' सिंपल टिप्स

Skin | freepik
येथे क्लिक करा