ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे नेहमीच चाहत्यांच्या चर्चेत असते.
प्रार्थना नेहमीच मराठमोळ्या स्टाईचे लूक करुन चाहत्यांना प्रेमात पाडत असते.
चला तर पाहुया तिने केलेल्या कॉन्ट्रास्ट साडी ब्लाउजची स्टाईल.
प्रार्थनाने सिल्क आणि प्लेन साडी वर हाफ स्लीव्सचा ब्लाउज परिधान केला आहे.
प्रार्थनाने सुंदर गोल्डन ज्वेलरीसह पिवळ्यासाडीवर नारंगी रंगाचा ब्लाउज परिधान केला आहे.
प्रार्थनाने नारंगी साडीवर हिरव्या ब्लाउज परिधान केला आहे.
प्रार्थनाने गुलाबी साडी आणि लाल ब्लाउज परिधान केला आहे.
प्रार्थनाने लाइट ब्लु साडीवर डीप ब्लू रंगाचा ब्लाउज परिधान केला आहे.
NEXT: अण्णाच्या शेवंताचा महाराणी लूक; मनमोहक सौंदर्याने वेधलं लक्ष