Sakshi Sunil Jadhav
दिवाळीला सगळेच जण फराळाच्या तयारीला सुरुवात करतात. त्यामध्ये सगळ्यांची आवडती रेसिपी म्हणजे भाजणीची चकली आहे.
चला तर जाणून घेऊया दिवाळीत बनवता येतील असे ६ वेगवेगळे भाजणीचे प्रकार जे तुमचा फराळ आणखी खास बनवतील.
तांदळाचे पीठ, बेसन, मुळ्याचे रस, हळद आणि मसाले वापरून तयार करतात.
बेसन आणि तांदुळाचे पीठ मिसळून, मोहरी, तिखट आणि जिरे टाकून तळतात.
पारंपरिक चकलीत जीरे, हळद आणि लाल तिखट टाकून सुगंधी बनवतात.
पालक पेस्ट मिसळून पीठ बनवतात, त्यामुळे हिरवीसर रंग आणि पौष्टिकता वाढते.
थोडं गोड, थोडं तिखट मसाला घालून फ्यूजन चकली तयार होते.
मसूर डाळी पीठात मिसळून बनवतात, खूप हलकी आणि पौष्टिक चकली तयार होते.