महिला सन्मान योजना नेमकी काय आहे?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

एसटी बसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे.

महिला सन्मान योजना | Saam Tv

एसटीने प्रवास करणाऱ्या सर्व महिलांच्या तिकीट दरात सवलत देण्यात आली आहे.

महिला सन्मान योजना | Saam Tv

१७ मार्च २०२३ पासून एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमधून महिलांना ५० टक्के तिकीट दरात ५० टक्के सवलत दिली आहे.

महिला सन्मान योजना | Saam Tv

महिलांना ही सुविधा मिळाल्याने बसने प्रवास करणाऱ्यांना महिलांना याचा पुरेपूर फायदा होणार आहे.

महिला सन्मान योजना | Saam Tv

आजपासून सर्वच महिला या अर्धा तिकिटात बसने प्रवास करू शकणार आहेत.

महिला सन्मान योजना | Saam Tv

NEXT: Married Woman|विवाहित स्त्रीने 'या' गोष्टी कधीच कोणाला देऊ नये,अन्यथा सुखी जीवन होईल...

Married Woman | Saam Tv