सासू-सुनेमध्ये वारंवार खटके उडतात? भांडणं टाळण्यासाठी ‘या’ 5 वास्तु टिप्स नक्की फॉलो करा

Manasvi Choudhary

सासू- सुनेचे नाते

सासू-सुनेचे नाते हे कुटुंबाच्या सुख-शांततेत अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. हे नाते प्रेम, आदर आणि परस्पर समजूतीवर आधारित असते. मात्र, कधीकधी छोट्या-छोट्या मुद्द्यांवरून नात्यात मतभेद निर्माण होतात आणि जर हे मतभेद दीर्घकाळ टिकून राहिले, तर घरातील वातावरण बिघडू शकते.

Mother-daughter in law | Ai

वास्तु टिप्स

यासाठी आज आम्ही तुम्हाला सासू- सुनेचे नात्यात गोडवा टिकवून राहण्यासाठी काही वास्तु टिप्स सांगणार आहेत ते नक्की करून पाहा.

Mother-daughter in law | Ai

घरात तुळशीचे रोप लावा

वास्तुशास्त्रानुसार, घरात तुळशीचे रोप लावणे अत्यंत शुभ मानले जाते. असे मानले जाते की तुळस सकारात्मक ऊर्जा प्रसारित करते.

Tulsi plant | saam

स्वयंपाकघरात काळ्या रंगाचा वापर टाळा

वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघरात काळ्या रंगाचा अतिवापर टाळा. स्वयंपाकघरातील कपाटांमध्ये किंवा इतर महत्वाच्या ठिकाणी काळ्या रंगाचा वापर केल्याने घरातील महिलांमध्ये तणाव आणि मतभेद निर्माण होतात.

5 Vastu Tips For Saas- Bahu Conflicts | Pintrest

स्वयंपाकघराची दिशा

वास्तुशास्त्रामध्ये स्वयंपाकघराच्या दिशेला महत्व असते. घराच्या मध्यभागी स्वयंपाकघर असल्याने नात्यात तणाव आणि संघर्ष निर्माण करू शकतात.

वास्तुशास्त्रानुसार, आग्नेय दिशा स्वयंपाकघरासाठी शुभ मानले जाते.

5 Vastu Tips For Saas- Bahu Conflicts

डस्टबिन योग्य दिशेला ठेवा

वास्तुशास्त्रानुसार, घराच्या उत्तर आणि पूर्व दिशेला, तसेच ईशान्य कोपऱ्यात कचरा ठेवल्याने घरातील सकारात्मक उर्जेवर परिणाम होते. कुटुंबात मतभेद निर्माण होतात. त्यामुळे या दिशेला कचरा ठेवू नका.

5 Vastu Tips For Saas- Bahu Conflicts

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

NEXT: निरोगी आणि दिर्घायुष्यासाठी फायदेशीर 3 फळे; रोजच खाल्ली तर होईल फायदा

Best Fruits For long Life
येथे क्लिक करा...