World Asthma Day : या 5 कारणांवरुन कळेल तुम्हाला आला आहे दम्याचा अटॅक...

कोमल दामुद्रे

अस्थमा

अस्थमा किंवा दमा हा आजार श्वसनांशी निगडीत आजार आहे.

World Asthma Day | canva

श्वसननलिका

अस्थमा झालेल्या व्यक्तीला श्वसननलिकेच्या मार्गात सूज येते आणि हा मार्ग आकुंचन पावतो.

World Asthma Day | canva

खोकला

खरे तर या श्वासामुळे अधिक प्रमाणात खोकला येतो.

World Asthma Day | canva

कारणं

याची कारणे काय हे जाणून घेऊया

World Asthma Day | canva

प्रदूषण

धूळ आणि वायू प्रदूषण

World Asthma Day | canva

सर्दी

सर्दीची समस्या

World Asthma Day | canva

श्वास

श्वास घेण्यास त्रास होतो.

World Asthma Day | canva

कफ

छातीत अधिक प्रमाणात कफ साठून राहाणे.

World Asthma Day | canva

झोपताना त्रास

श्वासोच्छवासामुळे बोलणे, खाणे किंवा झोपणे कठीण होते

World Asthma Day | canva

Next : लग्न करण्यापूर्वी मुले कोणत्या गोष्टींकडे लक्ष देतात ?

येथे क्लिक करा