Healthy Recipies: अगदी १५ मिनिटांत सोप्या पद्धतीने बनवा 'हे' ५ हेल्दी चाट

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

फिटनेस

फिट राहण्यासाटी आपण वेगवेगळे डाएट फॉलो करत असतो.

Chaat | freepik

चाट

हेल्दी आणि टेस्टी चाट खायची आहे ते सुद्धा झटपट होणारी, मग या डिशेज नक्की ट्राय करा.

Chaat | yandex

स्प्राऊट चाट

मोड आलेले कडधान्य, भाज्या आणि तिखट मसाल्याचे कुरकुरीत मिक्स करा. हा चाट हलक्या आणि पोटभर नाश्त्यासाठी परिपूर्ण आहे.

Chaat | yandex

ब्रोकोली चाट

ब्रोकाली बनवण्यासाठी ब्रोकोलीला वेगवेगळ्या चटण्या, मसाले आणि लिंबाचा रस घालून पॅनमध्ये टॉस करा.

Chaat | yandex

आंबा चणा चाट

आंबा चणा चाटमध्ये तुम्हाला गोड आणिु आबंट चवींचा आस्वाद मिळेल.

Chaat | yandex

बीन्स चाट

राजमा, चवळी आणि चणा यामध्ये लिंबाचा रस, चाट मसाला, मीठ, मिरपूड, घालून मिक्स करा. यामध्ये तुम्ही शेंगदाणेही घालू शकता.

Chaat | yandex

अंडा चणा चाट

अंडा चना चाट हे प्रोटीनचे एक पॉवरहाऊस आहे. उकडलेले अंडे चनासोबत मिसळून हे हेल्दी आणि स्वादिष्ट चाट तयार करा.

Chaat | freepik

NEXT: जगातील या ५ ठिकाणांवरून विमान उडवण्यास मनाई, भारतामधील 'या' ठिकाणाचाही समावेश

Plane | yandex
येथे क्लिक करा