ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
नोकरी करणाऱ्या महिला नेहमीच त्यांचा लूक क्लासी अन् स्टायलिश हवा असतो. जेणेकरून त्यांना फॅशनसोबतच एक सुंदर लूकही मिळेल.
आज आम्ही तुम्हाला मंगळसूत्राच्या काही नवीनतम डिझाईन्सबद्दल सांगणार आहोत, जे तुमचा लूक आणखी खास करतील.
वर्किंग महिलांसाठी मल्टी लेयर डिझाइन असलेले मंगळसूत्र सर्वोत्तम ठरेल.
डायमंड आणि सोन्याचे मिश्रण असलेले हे मंगळसूत्र देखील अतिशय सुंदर आणि रीच लूक देईल.
सिंपल चेन पेंडेंटसह मंगळसूत्र डिझाइन तुम्हाला क्लासी आणि स्टायलिश लूक मिळेल.
ऑफिसमध्ये तुम्ही हृदयाच्या आकाराची म्हणजचे हार्ट शेप पेंडंट चेन देखील घालू शकता.
फ्लॉवर थीम मंगळसूत्र डिझाइन घातल्यानंतर तुमचा ऑफिस लूक उठून येईल.