Best Hairstyles For Thin Hair: पातळ केसांसाठी 5 ट्रेंडी हेअरस्टाईल्स ठरतील बेस्ट; फॉलो करा सोप्या टिप्स

Manasvi Choudhary

केसांची स्टाईल

केस पातळ असतील तर ते केस बांधावे असा प्रश्न महिला व मुलींना असतो. यासाठी आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीने पातळ केसांच्या हेअरस्टाईल्स सांगणार आहोत.

Best Hairstyles For Thin Hair

क्राउन ब्रेड

ड क्राउन ब्रेड ही हेअरस्टाईल तुम्ही निवडू शकता. केसांचे तीन भाग करून तुम्ही त्यांची एकत्र वेणी घाला.

Crown Braid Hairstyles

पॅनकेक ब्रेड

सागर वेणीप्रमाणे पॅनकेक ब्रेड स्टाईल असते. केसांची छोटे छोटे भाग वेणीमध्ये गुंफून तुम्ही ही वेणी बांधा. वेणी मध्ये मध्ये सैल केल्याने तुमचे केसांची व्हॉल्यूम दिसेल.

Pancake Braid Hairstyles

वेणी बन

वेणी बन यामुळे केसांवर ताण येत नाही व ती तुटत नाही. केस व्यवस्थित विंचरून डोक्याच्या वरच्या बाजूला तुम्ही वेणी घाला त्यानंतर वेणीचे दोन भाग करून खाली बांधा.

Veny Bun Hairstyles

वॉटरफॉल ब्रेड

केसांच्या मधोमध असे दोन भाग करा नंतर केसांचा एका छोट्या बाजूची वेणी घाला सेम दुसऱ्या बाजूचेही तसेच करा. नंतर दोन्ही वेण्या मागच्या बाजूने रबर बँडने बांधा.

Waterfall Braid Hairstyles

केसांचा व्हॉल्यूम वाढेल

वरील हेअरस्टाईल साडी व ड्रेसवर उठून दिसतील यामुळे तुमचा लूक खुपच सुंदर दिसेल.

Hairstyles

next: Brocoli Benefits For Hair Growth: केस ओढले तरी तुटणार नाहीत, हिरवी भाजी ठरेल वरदान, खाण्यापूर्वी फायदे जाणून घ्या

येथे क्लिक करा...