किडनी स्टोनचा त्रास आहे? मग खा 'ही' 5 फळे आणि भाज्या; मिळेल त्वरित आराम

Manasvi Choudhary

किडनी स्टोन

किडनी स्टोन हा अत्यंत वेदनादायक समस्या आहे. किडनी स्टोनचा त्रास असणाऱ्यांनी आहारात वेळीच बदल करणे महत्वाचे आहे.

Kidney Stone Tips

भाज्या आणि फळे

किडनी स्टोनच्या रूग्णांनी नेमक्या कोणत्या भाज्या आणि फळे खावीत? ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Kidney Stone Diet Tips

किडनी स्टोन असणाऱ्यांनी कोणती फळे खावीत?

लिंबू, संत्री आणि मोसंबी यांमध्ये 'साइट्रिक अ‍ॅसिड' भरपूर प्रमाणात असते. हे मूत्रपिंडात कॅल्शियम ऑक्सलेटचे स्फटिक तयार होण्यापासून रोखतात यामुळे ही फळे तुम्ही नियमितपणे खावीत.

Oranges and lemons | pinterest

कलिंगड

कलिंगडामध्ये पाण्याचे प्रमाण ९0 टक्क्यांपेक्षा जास्त असते आणि त्यात पोटॅशियमचे प्रमाणही चांगले असते. शरीरातील विषारी घटक बाहेर काढते.

Watermelon

डाळिंब

डाळिंब खाल्ल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. हे किडनीचे कार्य सुधारण्यास आणि स्टोनची समस्या कमी करण्यास मदत करते.

pomegranate

केळी

केळीमध्ये व्हिटॅमिन बी 6 आणि पोटॅशियम असते, जे शरीरातील ऑक्सलेटचे प्रमाण कमी करून किडनी स्टोनचा धोका कमी करतात.

Banana

किडनी स्टोनमध्ये खाण्यासाठी भाज्या

दुधी भोपळा पचायला अत्यंत हलका असतो आणि त्यात पाण्याचे प्रमाण भरपूर असते. याची भाजी किंवा सूप प्यायल्याने किडनीवर ताण येत नाही.

bottle gourd | yandex

पडवळ

पडवळ या गावरान भाजीमध्ये फायबर आणि पाणी भरपूर असते. किडनी स्टोनच्या रुग्णांसाठी पौष्टिक मानली जाते.

ridge gourd

गाजर आणि काकडी

काकडी शरीराला थंड ठेवते आणि हायड्रेट करते. गाजर देखील मर्यादित प्रमाणात खाल्ल्याने शरीराला फायबर मिळते.

Carrot | GOOGLE

NEXT: गोळ्या-औषधं घ्यायची गरज नाही! दररोज एक ग्लास हळदीचे पाणी प्या; शरीराला मिळतील 5 आरोग्यदायी फायदे

Turmeric Water Benefits
येथे क्लिक करा..