Summer Foods: पोटातील उष्णता आणि जळजळ होईल कमी, उन्हाळ्यात खा हे 5 पदार्थ

Manasvi Choudhary

बेलफळ

उन्हाळ्यात बेलफळ सरबत आणि मुरांबा बनवून खा. बेल फळ हे थंड असल्याने उन्हाळ्यात शरीरासाठी फायदेशीर आहे.

Bael Fruit

सत्तू

सत्तू हा पौष्टिक पदार्थ आहे. चण्यापासून तयार केलेले हे पीठ शरीराला ऊर्जा देते शरीराची ताकद वाढवते. सत्तूचे सरबत देखील तुम्ही बनवून पिऊ शकता.

Sattu Drink

सब्जा पाणी

उन्हाळ्यात उष्मघातापासून बचाव होण्यासाठी, पोट थंड राहण्यासाठी सब्जाचे पाणी पितात. सब्जा पाण्यात रात्रभर भिजत घालून ते पाणी तुम्ही प्या.

Sabja Water

पुदीना पाने

उन्हाळ्यात पुदीनाची पानांचा रस प्यायल्याने थंडावा मिळते. पुदीनाची पाने तुम्ही रायता मध्ये देखील घालू शकता. ताक, सॅलड मध्ये पुदीनाची पाने वापरा.

Pudina Leaves

कलिंगड

कलिंगड हे उन्हाळ्यात खातात. पोषणतत्वांनी परिपूर्ण कलिंगड उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढते शरीर थंड ठेवते.

Watermelon

बडीशेप

उन्हाळ्याच्या दिवसात शरीराची पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी बडीशेप खा. बडीशेपच्या पाण्याचे सेवन केल्याने शरीर थंड राहेत.

Fennel Seeds

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Health Tips In Marathi | Yandex

next: Bottle Gourd Leaves Benefits: आरोग्याचा खजिना, दररोज दुधी भोपळ्याची पाने चावून खाल्ल्याने होतील भन्नाट फायदे

येथे क्लिक करा...