कोमल दामुद्रे
फळे खाणे ही एक चांगली सवय आहे आणि त्यामुळे मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते.
सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या मते, तुम्ही काय आणि किती खात आहात याकडे नेहमी लक्ष दिले पाहिजे.
फळांसारखे आरोग्यदायी अन्न जास्त प्रमाणात खाल्ल्यास साखर वाढू शकते.
मधुमेहामध्ये ते जास्त प्रमाणात खाणे साखरेपेक्षाही घातक ठरू शकते.
पिकलेली केळी खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते कारण त्यात कर्बोदकांचे प्रमाण जास्त असते.
कलिंगडचे प्रमाणात सेवन करावे. अधिक प्रमाणात खाल्ल्यास रक्तातील साखर वाढते.
यात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते, जे रक्तात लवकर विरघळते आणि ग्लुकोज वाढवते.
खजुरामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते याचे सेवन केल्यास रक्तातील साखर वाढते.
यामध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे ते अतिशय जपून खावे.