Vishal Gangurde
अमिषा पटेल तिच्या लूकमुळे चर्चेत असते.
अमिषा सोशल मीडियावर सक्रिय असते.
अमिषाचा इन्स्टाग्रामवर मोठा चाहता व र्ग आ हे
अमिषा पटेल आता ४६ वर्षांची झाली आहे.
अमिषाचा लवकरच 'गदर २' सिनेमात येणार आहे.
अमिषाचे फोटो व्हायरल होतात.
अमिषाचे रील्स देखील व्हायरल होतात.
अमिषाने गदर सिनेमात सकीनाची भूमिका साकारली होती.