Aamna Sharif : 40 वर्षांची आमना शरीफ दिसते खूपच हॉट, फिटनेसमागं 'हे' आहे सिक्रेट

Priya More

फिटनेसमुळे ओळख

टीव्ही अभिनेत्री आमना शरीफ आपल्या सौंदर्यासोबतच फिटनेसमुळे ओळखली जाते.

Aamna Sharif Photo | Instagram

आमनाचा दिसते हॉट

वयाच्या 40 व्या वर्षी देखील आमना शरीफ खूपच हॉट दिसते. तिने बाळंतपणानंतर तब्बल 36 किलो वजन कमी केले.

Aamna Sharif Photoshoot | Instagram

फिटनेसची होते चर्चा

आमना शरीफच्या फिटनेसची नेहमी चर्चा होत असते. तिच्या फिटनेस आणि सौदर्याचे चाहते दिवाने आहेत.

Aamna Sharif Fitness | Instagram

चार दिवस करते व्यायाम

आमना फिटनेसच्या बाबतीत खूपच स्ट्रिक आहे. आठवड्यातील चार दिवस ती जिममध्ये व्यायाम करते.

Aamna Sharif Look | Instagram

योगाची आवड

आमनाला योगाची प्रचंड आवड आहे. ती अतिशय उत्तम योगासने करते.

Aamna Sharif Hot Look

चांगली झोप घेते

निरोगी राहण्यासाठी चांगली झोप घेणे आवश्यक असते. आमना 7 ते 8 तास झोप घेते

Aamna Sharif Bold Look | Instagram

नारळ पाणी पिते

हायड्रेट राहण्यासाठी आमना मुबलक प्रमाणात पाणी पिते. त्यासोबतच ती नारळ पाण्याचे सेवन करते.

Aamna Sharif Looking Smart | Instagram

हेल्दी फूड खाते

आमना आपल्या जेवणामध्ये पोषक तत्व असलेल्या पदार्थांचा समावेश करते. ती हेल्दी फूड्स खाते.

Aamna Sharif New Photoshoot | Instagram

NEXT: Shweta Tiwari: काय अदा, काय ती फिगर...! श्वेता या वयातही लावतेय लाखोंना वेड

Shweta Tiwari Photos | Instagram/@shweta.tiwari