Shivrajyabhishek Sohala 2023 : माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं... दिमखात पार पडणार 350 वा शिवराज्यभिषेक सोहळा !

कोमल दामुद्रे

राज्याभिषेक

ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके १५९६ म्हणजे ६ जून १६७४ या दिवशी महाराजांचा राज्याभिषेक झाला.

Shivrajyabhishek Sohala 2023 | Yandex

सुवर्णक्षण

केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर साऱ्या देशाच्या दृष्टीने ही एक असाधारण गोष्ट होती,एक सुवर्णक्षण होता.

Shivrajyabhishek Sohala 2023 | Yandex

शिवराज्याभिषेक

छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळ्यास २०२४ मध्ये ३५० वर्षे होत आहे.

Shivrajyabhishek Sohala 2023 | yandex

सोहळा

कित्येक वर्षे गुलामीत राहिलेल्या मराठी मुलुखात नवचैतन्याचा सोहळा पार पडला.

Shivrajyabhishek Sohala 2023 | Yandex

भारतात

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा अत्यंत व्यापक आणि भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाचा प्रसंग होता.

Shivrajyabhishek Sohala 2023 | Yandex

अष्टप्रधान

राज्याच्या कारभारासाठी अष्टप्रधान मंडळाची निर्मिती केली आणि राज्याचा कारभार आणि पदे वाटून देण्यात आली.

Shivrajyabhishek Sohala 2023 | yandex

महाराज

यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केले होते. गळ्यात फुलांच्या माळा घातलेल्या होत्या.

Shivrajyabhishek Sohala 2023 | yandex

विधी

राज्याभिषेकात राजाचा अभिषेक आणि डोक्यावर छत्र धरणे हे दोन प्रमुख विधी होते.

Shivrajyabhishek Sohala 2023 | yandex

सोन्याने मढवले

दोन फूट लांब दोन फूट रुंद अशा सोन्याने मढवलेल्या मंचावर छत्रपती शिवाजी महाराज बसले.

Shivrajyabhishek Sohala 2023 | Yandex

उपरणे

शेजारी उपरण्याला साडीचे टोक बांधलेली सोयराबाई दुसऱ्या मंचावर, तर बालसंभाजीराजे बसले होते.

Shivrajyabhishek Sohala 2023 | yandex

हिंदू परंपरा

राज्यभिषेकाचे दालन हिंदू परंपरेनुसार ३२ शकुन चिन्हांनी सजवलेले होते.

Shivrajyabhishek Sohala 2023 | yandex

सिंहासन

सभासदबखर म्हणते त्याप्रमाणे ३२ मण सोन्याचे भव्य सिंहासन सोन्याच्या पत्र्याने मढवलेले होते.

Shivrajyabhishek Sohala 2023 | yandex

घोषणा

प्रजेनी शिवराज की जय, 'शिवराज की जयच्या घोषणा दिल्या गेल्या.

Shivrajyabhishek Sohala 2023 | yandex

Next : रिलेशनशीपमध्ये पुरुषांपेक्षा महिला अधिक का असतात विश्वासघाती