Ankush Dhavre
भारत आणि नेपाळ हे दोन्ही संघ पहिल्यांदाच आमने सामने येणार आहेत.
या सामन्यात ३ मोठे रेकॉर्ड मोडले जाऊ शकतात.
या सामन्यात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जर सामना झाला तर सामन्यातही रेकॉर्ड्सचा पाऊस पडणार आहे.
नेपाळचा फलंदाज कुशल भुर्तेल हा वनडेत १००० धावा करण्यापासून केवळ ६ धावा दुर आहे.
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा वनडेत १०००० धावा करण्यापासून केवळ १५२ दुर आहे. त्याने आतापर्यंत ९९४८ धावा केल्या आहेत.
विराट कोहली हा वनडेत १३००० धावा करण्यापासून केवळ ९८ धावा दुर आहे.
या सामन्यात पाऊस जर नाही पडला तर धावांचा पाऊस पडणार हे मात्र निश्चित आहे.