Sakshi Sunil Jadhav
त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे नाशिकमध्ये आहे. हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असून गोदावरी नदीचा उगम या ठिकाणी होतो. महाशिवरात्रीला लाखो भाविक दर्शनासाठी येतात.
सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेले हे मंदिर निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. भीमा नदीचा उगम या ठिकाणी होतो.
एलोरा लेण्यांजवळ असलेले हे महाराष्ट्रातील तिसरे ज्योतिर्लिंग आहे. दगडी कोरीव काम हे मंदिराचे वैशिष्ट्य आहे.
अमृतेश्वर मंदिर हे मंदिर हेमाडपंथी स्थापत्यशैलीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. शांत परिसरामुळे भक्तांसाठी विशेष आकर्षण ठरते.
बीडमधील हे एक ज्योतिर्लिंग आहे. हे शक्तीपीठाशी संबंधित मानले जाते. या ठिकाणी वर्षभर भाविकांची मोठी गर्दी असते.
हिंगोलीजवळचे हे मंदिर प्राचीन आहे. जे पांडवकालीन असल्याची मान्यता आहे. सुंदर शिल्पकलेमुळे इतिहासप्रेमींनाही आकर्षित करते.
शनि देवस्थानाजवळ असलेले हे शिवमंदिर भक्तांसाठी श्रद्धास्थान आहे. शनिवारी या ठिकाणी विशेष पूजन केले जाते.
कोकणातील समुद्रकिनाऱ्याजवळ वसलेले हे मंदिर अत्यंत रमणीय आहे. देवगड, सिंधुदुर्गचा निसर्ग आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम येथे पाहायला मिळतो.
मुंबईजवळ असल्यामुळे हे मंदिर भाविकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. श्रावण महिन्यात या ठिकाणी प्रचंड गर्दी पाहायला मिळते.