GK: स्वातंत्र्यानंतर भारतात डॉलरची किंमत किती रुपये होती? जाणून घ्या आर्थिक इतिहास

Dhanshri Shintre

भारतीय रुपया

आज भारतीय रुपया परकीय चलनांच्या तुलनेत स्थिर राहिला असून विनिमय दरात विशेष बदल दिसून आलेला नाही.

भारतीय रुपयाचे किंमत

भारतीय रुपयाचे किंमत हळूहळू सुधारताना दिसत असून चलन बाजारात त्याची स्थिती सकारात्मक बनत आहे.

१९५० साली भारतीय रुपयाची किंमत

तुम्हाला माहिती आहे का, १९५० साली भारतीय रुपयाची किंमत किती होती? चलनाच्या इतिहासातील हा रोचक तपशील जाणून घ्या.

मजबूत स्थिती होती

१९५० साली भारतीय रुपया आजच्या तुलनेत अधिक मजबूत होता आणि त्याची खरेदी शक्तीही उल्लेखनीयरीत्या जास्त होती.

अमेरिकन डॉलरचा दर

१९५० साली अमेरिकन डॉलरचा दर फक्त ४.७६ रुपये होता, त्या काळात रुपया अत्यंत मजबूत मानला जात होता.

अर्थव्यवस्थेला मोठा फटका

भारत-चीन आणि भारत-पाकिस्तान युद्धांसह १९६६ च्या भीषण दुष्काळाने देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आणि विकास थांबला.

१९७४ साली अमेरिकन डॉलरची किंमत

१९७४ साली भारतीय रुपया कमजोर झाला आणि त्या काळात एका अमेरिकन डॉलरची किंमत ८.१० रुपयांपर्यंत वाढली होती.

NEXT: जगातील 'हे' आहे अद्भुत ठिकाण जिथे अडीच महिने सूर्य मावळत नाही

येथे क्लिक करा