Business Opportunities After 12th : १२ वी नंतर Business चा विचार करताय? वाचा ५ स्टार्टअप आयडिया, खर्च कमी अन् मोठा नफा

Shreya Maskar

फ्रीलान्सिंग

तुम्ही फ्रीलान्सिंग करू शकता. यात तुम्ही तुमच्या आवडत्या भाषांचे फ्रीलान्सिंग करा. ग्राहकांसाठी लेख, ब्लॉग पोस्ट , एखाद्या विषयावर लेखी कंटेंट तयार करा. यासाठी कमी गुंतवणूक लागते आणि कामाचे लवचिक तास मिळतात, हे तुम्ही अभ्यास सांभाळूनही करू शकता.

Freelancing | pinterest

सोशल मीडिया मॅनेजमेंट

लहान व्यवसायांना त्यांचे इंस्टाग्राम, लिंक्डइन किंवा फेसबुक अकाउंट्स मॅनेज करण्यासाठी मदत करा. डिजिटल ट्रेंड्सची माहिती असलेल्या लोकांना मोठी मागणी आहे.

Social Media Management | pinterest

ग्राफिक डिझायनिंग

स्टार्टअप्स ग्राफिक डिझायनिंग उत्तम व्यवसाय आहे. यात लोगो, पोस्टर्स आणि सोशल मिडिया पोस्ट बनवणे याचा समावेश असतो. यात फक्त तुमच्याकडे स्वतःचा लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर असणे गरजेचे आहे.

Graphic Designing | pinterest

ऑनलाइन शिकवणी

तुम्ही जा क्षेत्रातून (विज्ञान, कला, वाणिज्य) १२ वी पास झाला आहात. त्यातील आवडत्या एका विषयाची तुम्ही शिकवणी घेऊ शकता. तसेच तुम्ही तुमची आवडती कला देखील शिकवू शकता. उदा. संगीत, कोडिंग

Online Tutoring | pinterest

फोटोग्राफी

आजकाल मुलांना फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी खूप आवडते. तर तुम्ही वाढदिवस आणि लग्नासारख्या प्रसंगांसाठी फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीची ऑडर घेऊ शकता. हा एक कमी खर्चाचा, जास्त मागणी असलेला व्यवसाय आहे.

Photography | pinterest

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर/कंटेंट क्रिएटर

आजकालच्या जगात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर/कंटेंट क्रिएटर हा भरपूर मागणी असलेला व्यवसाय आहे. तुम्ही विशिष्ट विषयावर (उदा. अभ्यास, तंत्रज्ञान, जीवनशैली) कंटेंट तयार करणे. जाहिराती आणि भागीदारीद्वारे कमाई करता येते. ब्लॉगिंग करा.

Social Media Influencer | pinterest

पर्यटन एजन्सी

तुम्हाला जर फिरण्याची आवड असेल तर पर्यटन व्यवसाय तुमच्यासाठी बेस्ट आहे. प्रवास सल्लागार किंवा टूर ऑपरेटर म्हणून काम करणे, स्थानिक सहलींचे आयोजन करणे आणि प्रवासाचे बुकिंग करणे.

Tourism Agency | pinterest

हस्तनिर्मित उत्पादनांचा व्यवसाय

हस्तकलेच्या माध्यमातून वस्तू बनवणे आणि ते विकणे. तुम्ही ऑनलाइन हे प्रोडक्ट विकू शकता. crafting व्यवसायाला सध्या खूप डिमांड आहे. यात चित्रकला, शिवणकला यांचाही समावेश आहे.

Handmade Products Business | pinterest

NEXT : फक्त महिन्यात मुलांची पर्सनालिटी बदलेल, उन्हाळ्याच्या सुट्टीत शिकवा 'ही' ५ कौशल्ये

Parenting Tips | pinterest
येथे क्लिक करा...